भारतात पाणी सर्वत्र खूप सहज उपलब्ध अस्तं, पण तुम्हाला माहित आहे का की असे काही देश आहेत जिथे लोकांना पाण्यासाठी पेट्रोल इतके पैसे मोजावे लागतात .
सर्वात महाग पाणी कोस्टा रिका या देशामध्ये मिळतं ईथे पाण्याच्या बाटलीची किंमत 175 रुपये आहे. नॉर्वेमध्येही पाणी खूप मौल्यवान आहे, इथे पाण्याच्या बाटली किम्मत 173 रुपये आहे.
अमेरिकेसार्ख्या देशात सुद्धा पाणी सहजासहजी मिळत नाही, इथे पाण्याच्या बाटलीची किंमत 156 रुपये आहे.
ऑस्ट्रेलियात पाण्याची बाटली 139 रुपयांना मिळते. कॅनडामध्येही पाण्यासाठी जवळपास तेवढीच किंमत मोजावी लागते, तिथे पाण्याच्या बाटलीची किंमत 138 रुपये आहे.
फिनलंड या देशाबद्दल बोलायचे झाले तर तिथे पाण्याच्या बाटलीची किंमत 137 रुपये आहे. बेटावर पाण्याच्या बाटलीची किंमत 135 रुपये आहे.
पोर्तो रिकोबद्दल बोलायचे झाले तर तेथे 1.5 लिटर पाणी 132 रुपयांना मिळते. याशिवाय सिंगापूरमध्येही पाणी स्वस्त नाही. तेथील पाण्याच्या बाटलीची किंमत 130 रुपये आहे.
पाणी सर्वाधिक महाग असलेल्या देशांच्या यादीत हाँगकाँगचे नाव दहाव्या क्रमांकावर आहे. हाँगकाँगमध्ये पाण्याच्या बाटलीची किंमत 129 रुपये आहे.