'या' भाज्यांचा रस पिऊन करा वेट लॉस

Mar 18,2024

डाएटिंग

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करतात. परंतु उपाशी राहणे हा वजन कमी करण्याचा अजिबात योग्य मार्ग नाही.

फळे आणि भाज्यांचे ज्यूस

पोटाची चरबी कमी करण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे फळे आणि भाज्यांचे ज्यूस पिणे...

पालक

पालक खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. पालकाच्या ज्यूसमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

काकडी

काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. त्याचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.

भोपळ्याचा रस

भोपळ्याचा रसमध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्वांबरोबरच इतर अनेक आवश्यक खनिजे देखील आढळतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

गाजर

गाजर रसमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. तसेच पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story