सध्या 'कोरियन ग्लास स्किन'चा ट्रेंड सुरु आहे.
सीरम,टोनर्स,मॉइश्चरायझर्स वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते.
रक्ताभिसरण वाढवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाली करा.त्यामुळे त्वचेच्या पेशींना अधिक पोषक द्रव्ये पोहोचते.
चागंल्या कपंनीचे व ५० किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरा.
तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावा.
तुमच्या शरीराला आवश्यक पोषक देण्यासाठी फळे, भाज्या आणि समृद्ध आहार घ्या. जे त्वचेच्या आरोग्यास पोषण देतात.
चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर रोज मसाज करा.
पुरेशी झोप घेणं खूप आवश्यक आहे, तणाव कमी घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)