नमस्ते आणि नमस्कार यात काय फरक आहे? 99% लोक सांगताना करतात चुका
सामान्य भाषेत तुम्ही लोकांना नमस्ते किंवा नमस्कार करून अभिवादन करता.
पण नमस्ते आणि नमस्कार यात खूप फरक आहे, हे तुम्हाला माहितीये का?
जर तुम्हाला नमस्ते आणि नमस्कारमधील फरक माहिती नसेल तर जाणून घ्या.
नमस्ते हा संस्कृत शब्द नमह (नमन) आणि ते या शब्दांपासून बनलेला आहे. ज्यामध्ये ते म्हणजे तू असा अर्थ होतो.
नमस्कार हा शब्द नम: आणि कर या दोन शब्द मिळून बनतो. ज्यामध्ये कर म्हणजे करणे.
नमस्ते हे एकट्या व्यक्तीला म्हणतात तर नमस्कार हा समुहाला संबोधत केला जातो.
नमस्कार ही एक क्रिया आहे. म्हणूनच तो दोन किंवा अधिक लोकांसाठी म्हटला जातो.
आपण आपल्या बरोबरीच्या लोकांना नमस्ते म्हणतो. तर आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्ते असं म्हटलं जातं.
बरं, नमस्ते आणि नमस्कार हे दोन्ही शब्द आदरणीय आणि औपचारिक आहेत.