चांगले आरोग्य राखण्यासाठी न्याहारी म्हणजेच सकाळचा नाश्ता गरजेचा आहे.
बारा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहिल्यानंतर शरीराला पोषणाची गरज भासते
त्यामुळं सकाळी नियमितपणे न्याहारी करणे खूप आवश्यक आहे.
न्याहारी केल्यामुळं अनेक आजारांचा धोका टळतो. यामुळं शरीराला आवश्यक पोषकतत्वे मिळतात
सकाळी उठल्यानंतर किती तासांच्या आत तुम्ही न्याहारी करता हे देखील महत्त्वाचे आहे
सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत न्याहारी करावी
न्याहारीत कॅल्शयिम, लोह, प्रोटिन, फायबर आणि बी जीवनसत्त्व आवश्यक असते
मात्र, न्याहारीत आरोग्यासाठी उत्तम असतील असेच पदार्थ असावेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)