फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात
सर्व फळांची चव, आकार आणि पौष्टित तत्वे निरनिराळी असतात
मात्र एक फळ असं आहे जे पिकण्यासाठी 2 वर्षांपर्यंतच कालावधी लागतो
उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या प्रदेशात याची शेती केली जाते
तसंच, हे फळ खाल्ल्याने वजनदेखील नियंत्रणात राहते
या फळात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात.
या फळाचे नाव आहे अननस. अननस पिकवण्यासाठी भरपूर पाऊस आणि दमट हवामानाची आवश्यकता असते.