भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कुठे आहे?


पूर्वी भारताला सोने की चिडिया असं म्हणायचे. भारतीयांना सोन्याचं सर्वाधीक आकर्षण आहे.


देशातील अनेक प्रदेशांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत जिथून सोनं काढलं जातं


तुम्हाला माहितीये का भारतात सगळ्यात मोठी सोन्याची खाण कुठे आहे.


कर्नाटकात देशातील सर्वाधीक सोन्याच्या खाणी आहेत


कर्नाटकातील कोलार एहुटी आणि उटीतील खाणीत जास्क सोनं मिळतं.


कर्नाटकात 88 टक्क्यांपर्यंत सोनं मिळतं, तर चीनमध्ये सर्वाधीक सोनं मिळतं.

VIEW ALL

Read Next Story