भारतातील कोणत्या शहरात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या?


भारतात सर्वधर्माचे लोक एकत्र राहतात.


पण भारतात सर्वाधिक हिंदू समाजाचे लोक राहतात.


140 कोटी लोकसंख्येपैकी 78 टक्क्यांहून अधिक लोक हे हिंदू आहेत.


भारतातील कुठल्या शहरात सर्वाधिक हिंदू समाजाचे लोक राहतात माहितीय का?


देशाचा काही भाग सोडला तर जवळपास सर्वत्र हिंदू बहुसंख्य आहेत.


हिमालच प्रदेशात 95 टक्क्यांहून अधिक लोक हिंदू धर्माचे पालन करतात.


तर सर्वाधिक हिंदू हे रुद्रप्रयाग इथे राहतात.


2001 च्या जनगणनेनुसार रुद्रप्रयाग मध्ये सर्वाधिक 99.31 टक्के हिंदू लोक राहतात.


रुद्रप्रयाग हे उत्तराखंड राज्यात येतं.


दुसऱ्या नंबरवर आहे बागेश्वर शहर. इथे 99.20 टक्के हिंदू राहतात.

VIEW ALL

Read Next Story