मंगळसूत्रात काळे मणीच का असतात? याशिवाय मंगळसूत्राला अर्थ नाही
लग्न सोहळ्यात मंगळसूत्र महत्त्वाच असून त्याशिवाय विवाह होतं नाही.
मंगळसूत्र हा एक सोन्याचा दागिनी नसून सौभाग्यलंकार आहे.
दोन पदरी आणि दोन डोलरे असलेले या मंगळसूत्रात काळा मणीला महत्त्व आहे.
मंगळसूत्रातील दोन वाट्या म्हणजे पती-पत्नी मानलं जातं.
काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मानला जातो.
हिंदू धर्मानुसार मंगळसूत्रातील काळे मणी तुमचं नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करतो.
त्याशिवाय संसारात अडथळा येऊ नये म्हणूनही मंगळसूत्रात काळे मणी असतात.
महत्त्वाच आज मंगळसूत्रात काळे न नसतात आणि नवीन डिझान्समध्ये त्यांना महत्त्वही दिला जात नाही.
काळे मणीशिवाय मंगळसूत्र अपूर्ण आणि अर्थहिन मानलं जातं,