कोंबडा पहाटेच का आरवतो? सकाळ झाली हे त्याला कसं कळत?

Oct 25,2024


तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा घड्याळ नव्हती तेव्हा लोक कोंबड्याच्या आरवण्याने जागे व्हायचे.


शहरात कुकुटपालन होत नसले तरी गावाकडे गेल्यावर तुम्ही पहाटे कोंबडा आरवताना ऐकलंच असेल.


कोंबड्याची खास गोष्ट ही की पहाट झाली की तो आरवतोच.


मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की कोंबडा पहाटेच का आरवतो. त्याला सकाळ झाली हे कसं कळतं?


उपलब्ध माहितीनुसार कोंबड्यांचा बायोलॉजिकल क्लॉक त्यांना पहाट झाल्याची जाणीव करून देते.


याच कारणाने पहाटे आरवून कोंबडा पहाट झाल्याची हिंट देतो.


वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, कोंबड्याचे इंटरनल क्लॉक आणि सिरकेडियन रिंग ही एक जैविक प्रक्रिया आहे.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story