विमानात एअर होस्टेस जिथे बसतात तिथे पडदा का असतो?
विमानाच्या मध्यभागी पडदा असल्याचे तुम्ही अनेक फ्लाइटमध्ये पाहिलं असेल. हा पडदा का असतो असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का?
हा पडदा त्या ठिकाणी असतो जिथे एअर होस्टेस उभी राहून प्रवाशांना दिशा दाखवते तिथे हा पदडा असतो.
या पडदामागे अतिशय महत्त्वपूर्ण कारण असतं.
हा पडदा फ्लाइट केबिनमध्ये वेगळे करण्याचे काम करतो. फ्लाइटमध्ये अनेक प्रकारचे वर्ग असतात, जे पडद्याद्वारे विभागले जातात.
याचा वापर इकॉनॉमी, बिझनेस क्लास आणि फर्स्ट क्लासमध्ये फरक करण्यासाठी हा पडदा असतो.
जर तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये असाल आणि हा पडदा मागील बाजूस दिसत असेल तर त्यामागे बिझनेस क्लासची सीट असतात.
महत्त्वाचं गोपनीयतेसाठी वापरलेले हे पडदे 9-11 हल्ल्यानंतर अनेक विमानात काढले गेले आहेत. त्या जागेवर निव्वळ जाळीचे पडदे लावले गेले आहेत.