भारतातील लोकप्रिय कथावाचिकांपैकी एक जया किशोरी घेऊच दिल नाही. त्यांचे मेडिटेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठी जया किशोरी या मुलाखती आणि पॉडकास्टचा वापर करते, तर त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी देखील बोलताना दिसतात.
त्यांना विचारण्यात आलं की 'जास्त वेळा ड्रेस घालून असतात तर कधी वेस्टर्न कपडे परिधान करुन क्लबमध्ये जाण्याची इच्छा होत नाही का?'
जया किशोरी यांनी उत्तर देत सांगितलं की 'नाही, कामामुळे मी कधी ट्राय करु शकली नाही आणि मला पाहून मला वाटतं नाही की मला हे करावं लागेल.'
जया किशोरी म्हणाल्या की 'मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ना, त्याच्यासमोर मला या सगळ्या गोष्टी खूप छोट्या वाटतात आणि या वातावरणात राहून माझ्या आवडी देखील बदलल्या आहेत.'
जया पुढे म्हणाल्या, 'आजकाल लोकं इतकं काम करत आहेत की त्यांच्याजवळ ही पॉवर देखील आहे, सगळं काही आहे. करायचं असेल तर ते काय नाही करु शकतं. कोणाला काही कळणार नाही, कोण काय करतय.'
जया पुढे म्हणाल्या की 'मी कॅज्युअल राहते. आता घरी कोणी तयार होऊन राहत नाही. तुम्ही ढगळा कुर्ता-पजामा घालून फिरतात. चप्पल घालून राहतात. आता ते फोटो थोडी सोशल मीडियावर शेअर करेल.'