आघाडीची ताकद पाहून चीनही मागे हटेल.
इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापालाही शक्य नाही.
राममंदिर लोकार्पणावेळी दंगल होऊ शकते
कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जातोय,
केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होतोय.
2024 मध्ये केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचं सरकार राहणार नाही.
महाराष्ट्रात पोलीस आणि तपास दल भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाया करत आहे.
पक्षानं आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो.
भाजपाच्या वरिष्ठांनीच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री केले.
सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण?