अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

Feb 01,2024

आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 62,680 रुपये आहे.

तर चांदी 72,290 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,347 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 57,347 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,570 रुपये आहे.

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,347 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,570 रुपये आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,347 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,570 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story