देशामध्ये जेएन.1 COVID वेरियंटचे तब्बल 109 केस समोर आले आहेत त्यामुळे सरकार सर्वांनाच काळजी घेण्यास सुचना देत आहे.
सर्वाधीक आकड्यासोबत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 36 ऐक्टिव रूग्ण आधळले आहेत
दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे ज्यामध्ये 34 ऐक्टिव रूग्ण असल्याचं समजतयं
तीसऱ्या क्रमांकार येत गोवा जिथे ऐक्टिव रूग्णांचा आकडा 14 वर गेलाय
महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला 9 ऐक्टिव रूग्णांची नोद झालीये.
केरळमध्ये रूग्णांचा आकडा 6 वर गेलाय ज्यामुळे लोकांमध्ये चींतेचं वातावर्ण पहायला मिळतं
राजस्थान, तमिळणाडूमध्ये रूग्णांची संख्या 4 झाली आहे त्यामुळे लोकांमध्ये चींतेचं वातावर्ण पहायला मिळतं
तेलंगणामध्ये सद्या रूग्णांचा आकडा 2 आहे तो वाढू नये म्हणुन लोकांना काळजी घेण्यास गरज आहे.