खरंच महाराष्ट्रात आहे 'तुंबाड', नदीच्या काठी वसलंय रहस्यमय गाव

Mansi kshirsagar
Sep 15,2024


तुंबाड हा चित्रपट 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा रिलीज झाला आहे.


चित्रपटातील संवादांपासून ते लोकेशन व कथा प्रेक्षकांना भुरळ घालतात


तुंबाड चित्रपटात दाखवण्यात आलेले गाव हे खरंच अस्तित्वात आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


तर होय, महाराष्ट्रातील कोकणात हे गाव आहे. तसंच, गावाबद्दलही अशाच अफवा पसरल्या आहेत


तुंबाड हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे. गावाजवळूनच जगबुडी नदी वाहते


कोकण रेल्वेने तुंबाड या गावात जाता येते. अंजनी हे सर्वात जवळ असेलेल स्टेशन असून तुम्ही नंतर रस्ते मार्गेही प्रवास करु शकता


या चित्रपटाचं काही शुटिंगहे तुंबाड गावात झालं आहे.


या गावातही अनेक गुप्तधन पुरलं असल्याचं स्थानिकांचं म्हणण आहे.


मात्र, ग्रामस्थ व रहिवाशी या गुप्तधनाबद्दल बोलायला घाबरतात

VIEW ALL

Read Next Story