मुंबईतील एका खाद्यापदार्थ विक्रेत्याने चकली पाव हा मेन्यू सुरु केला आहे.

Aug 10,2023

मुंबईत अनेक ठिकाणी वेफर पाव हा मेन्यू मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स पावासोबत दिले जातात.

वडा पाव प्रमाणे हा चकली पाव सर्व्ह केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी, मेयॉनीज तसेच चिज आणि चकली पावासह सँडविचमशीनमध्ये रोस्ट केले जाते.

अनेक फूड ब्लॉगरल या स्टॉल भेट देऊन चकली पावचा आस्वाद घेत आहेत. तसेच याचा review देखील देत आहेत.

सोशल मिडियावर त्याचा हा चकली पावना मेन्यू चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबईतील मुंलूंड रेल्वे स्टेशन बाहेर स्टॉल लावणारा एक खाद्य पदार्थ विक्रेता चकली पाव हा मेन्यू विकत आहे.

VIEW ALL

Read Next Story