कोरोनाची लागण झाल्यास रुग्णाला गृह विलगीकरणाचा टास्क फोर्सने सल्ला दिल्ला होता
रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
परदेशातून येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आलीये.
जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही सांगण्यात आलंय.
राज्यात कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ८६२ वर असल्याची नोंद आहे.