शंखची उत्पत्ती ही समुद्रमंथनाच्या वेळी झाला अशी मान्यता आहे. असं म्हणतात की पूजा करताना दररोज शंख फुकणे शुभ मानले जाते. शंख फुंकण्याचे पाच चमत्कारी फायदे जाणून व्हाल अवाक्.
दररोज शंख फुकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
घरात विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते.
शंख फुंकल्याने घरातील वास्तूदोष दूर होतो, अशी मान्यता आहे.
शंख फुंकल्याने वातावरणही शुद्ध होतं. आजूबाजूला असलेले जीवाणू आणि जंतू नष्ट होतात.
दम्या असलेल्या रुग्णांनी दररोज नियमितपणे शंख फुंकल्यास फुफ्फुसे मजबूत होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)