हिंदू धर्मानुसार सूर्याला देवता मानले जाते
रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते
सूर्यदेवतेची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छित कामे पूर्ण होतात
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही कामे करणे वर्जित आहे
सूर्यास्तानंतर संध्याकाळपर्यंत झोपल्याने आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते
सूर्यास्तानंतर तुळशीला जल अर्पण करणे किंवा पाने तोडणे अशुभ असते
सूर्यास्तानंतर पैशांची देवाण-घेवाण केल्याने आर्थिक फटका बसू शकतो
संध्याकाळी घरात झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते
हळद, दूध, मीठ दान केल्याने पैशांची तंगी जाणवते
सूर्यास्तानंतर घरातील कचरा बाहेर फेकल्याने आर्थिक तणाव निर्माण होऊ शकते (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)