आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे.
चाणक्य यांच्या मते, काही गोष्टींवर पैसे खर्च केल्याने त्या व्यक्तीचे नशीब बदलते.
श्रीमंत व्यक्तीने निराधार लोकांना मनमोकळ्या पणाने मदत केली पाहिजे.
चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी धार्मिक कार्यात खुलेपणाने पैसा खर्च केला पाहिजे.
मंदिर किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्रात दान करताना संकोच करू नये.
आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन माणसाने सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)