संध्याकाळच्या वेळेस घरात वाद विवाद टाळा. यामुळे घरात अशांती निर्माण होवू शकते.
संध्याकाळच्या वेळेस मीठ देऊ नका. यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
संध्याकाळच्या वेळेस मोहरी देऊ नये. याचा वापर नजरचेची बाधा उतरवण्यासाठी केला जातो.
संध्याकाळच्या वेळेस नखं कापल्यास घरावर कर्ज वाढते.
सूर्यास्तानंतर कुणी दूध मागायला आल्यास ते टाळा. यामुळे आर्थिक नुसकान होवू शकते.
सूर्यास्तानंतर चुचूनही घरात झाडू मारु नका. लक्ष्मीची अवकृपा होते. आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते.
सूर्यास्तानंतर घरात केस विंचरणे टाळा यामुळे घरात नकारात्मकता पसरते.
सूर्यास्तानंतर दही देणे टाळा. याचा वापर पंचामृत करण्यासाठी केला जातो.
सूर्यास्तानंतर कुणी लाल मिर्ची देणे टाळा. याचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो.
सूर्यास्तानंतर शक्यतो कुणालाही पैसे देणे टाळा
सूर्यास्तानंतर ‘ही’ कामे केल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते