घड्याळ

आपल्या घड्याळांची अदला बदली करु नये असे केल्यास तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढतात तसेच व्यवसायिक जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो.

Aug 03,2023

स्टीलची भांडी

स्टीलची भांडी कधीही कोणाला दान करु नये. असे केल्यास घरात अशांतता पसरते.तसेच अनेक वादविवाद सुरु होतात

प्लास्टिकच्या वस्तू

प्लास्टिकच्या वस्तू कधीही दान करू नयेत. असे केल्याने व्यवसायात आणि घरात अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

तेल

वापरलेले तेल किंवा खराब झालेले तेल कधीही दान करु नये.असे केल्यास शनिदेवाचा वाईट प्रभाव पडतो.

शिळे अन्न

अन्न दान म्हणजे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. पण, एखाद्याला शिळे अन्न दान करु नये, असे केल्यास अनेक प्रकारे आपले नुकसान होते.

तीक्ष्ण वस्तू

चाकू किंवा कात्री यांसारख्या धारदार वस्तू कोणालाही दान करु नका , असे केल्यास आपल्या नशीबावर त्याचा वाईट परिणाम होतो.तसेच कुटुंबातील नातेसंबंध बिघडतात.

झाडू

माणसांनी कधीही आपल्याकडील झाडू दान करु नये.असे केल्याने घरातील धनसंपत्ती कमी होते व अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.

कंगवा

कंगवा दान म्हणून दिल्यास तुमच्या नशीबावर त्याचा वाईट परिणाम होतो.

VIEW ALL

Read Next Story