बजरंगबलीची पूजा :

बजरंगबलीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. मंगळवारी हनुमानजीची पूजा करावी.

Sep 26,2023

21 वेळा जप करा :

मंगळवारी हनुमानजींचा मंत्र 'ओम हं हनुमते नमः' चा २१ वेळा जप करा.

हनुमान चालीसा पठण :

मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे

मोहरी तेल :

हनुमानजीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करणे :

मंगळवारी हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करा

गोड सुपारीच्या पानांचा नैवेद्य :

हनुमानजीसमोर गोड सुपारी अर्पण करा, यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो

पैशांची कमतरता नाही होणार :

हनुमानाची पूजा केल्याने घरातील आर्थिक तंगी दूर होते.

गरजूंना अन्न दान देणे :

एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा भिकाऱ्याला अन्नदान केल्याने तुम्हाला फायदा होतो.

शनि आणि राहू :

शनि आणि राहूच्या नकारात्मकतेपासूनही तुम्हाला आराम मिळेल.

VIEW ALL

Read Next Story