चाणक्य नितीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय दिले आहेत.
चाणक्य नितीत पती-पत्नीच्या नात्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
पती-पत्नी यांच्या वयात किती अंतर असावे हेदेखील सांगण्यात आले आहेत.
पती-पत्नी यांचे नाते शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचे असते
पती-पत्नीच्या नात्यात अंतर जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
कधीच जास्त वय असलेल्या मुलांना कमी वय असलेल्या मुलींसोबत लग्न करु नये. अन्यथा त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होऊ शकतो
पती-पत्नीच्या वयात 3 ते 5 वर्षांपर्यंतचे अंतर असायला हवे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)