आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नितीत अशा व्यक्तीचं वर्णन केलं आहे की तो शत्रुलाही मुठीत ठेवू शकतो
चाणक्य म्हणतात की, एखादा व्यक्ती उत्साही असेल तर तो कठिणातील कठिण कामदेखील आरामात करतो
जगभरात जितके उत्साही लोक आहेत त्यांनी असंभव कामंदेखील करुन दाखवली
जो व्यक्ती उत्साही व कष्टाळू असतो तो मनातील पाप व वासनांवरही विजय मिळवतो
जगात तोच यशस्वी होतो त्याच्यात काहीतरी करुन दाखवायची धमक आहे. ते लोक सतत दोन पावलं पुढे असतात
त्यामुळं उत्साही व कष्टाळू व्यक्ती त्याच्या शत्रुंवरही सहज मात करु शकतो.
त्याच्या मधुर वाणीने तो शत्रुंनादेखील सहज त्यांच्याकडे वळवू शकतो (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)