चाणक्य नीती हा चाणक्याने रचलेला संग्रह आहे.
चाणक्य नीति हा प्राचीन भारतीय शिक्षक आणि राजकारण्यांच्या कल्पना आणि विधानांचा संग्रह आहे, यात पैसा कोणाकडे आणि का टिकत नाही याबद्दल देखील सांगितलं आहे
जो व्यक्ती नेहमी अस्वच्छ असतोत्याच्याकडे पैसा नसतो कारण ते अपवित्र असतात, त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या अस्वच्छतेमुळे पैसा टिकत नाही
जे सकाळ-संध्याकाळ झोपतात, आळशी असतात त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही.
कारण आळशी लोकांकडे लक्ष्मी राहत नाही, अशा व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या आळशीपणामुळे पैसा टिकत नाही
ज्या व्यक्ती उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात. त्यांचा या सवयीमुळे पैसे त्याच्याकडे टिकत नाहीत, कितीही पैसे कमावले तरी पैसा फार काळ टिकत नाही.