मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आई वडिलांचे आचरण कसे असावे हे चाणक्यनितीमध्ये सांगण्यात आले आहे.

Sep 23,2023


आई वडिलांनी चुकूनही मुलांसमोर इतरांचा अपमान करु नये.


चुकूनही मुलांसमोर खोट बोलू नये.


पती पत्नीने मुलांसमोर भांडण करु नये.


मुलांसमोर मारहाण करु नये. यामुळे मुलं हिंसक होतात.


मुलांसमोर कठोर वागू. याचा मुलांवर देखील परिणाम होतो.


मुलांसमोर कधीच कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नये.


मुलांसमोर अतिशहणपणा करु नये. यामुळे मुलांमध्ये निष्फळ आत्मविश्वास निर्माण होवू शकतो.

VIEW ALL

Read Next Story