धनु रास

करियरमधील समस्या संपुष्टात येणार आहे. कमाईचे नवीन स्त्रोत उपलब्ध होणार आहेत.

Apr 28,2023

सिंह रास

या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. तर कुटुंबात सुख नांदणार आहे.

मेष रास

या राशीच्या व्यक्तींना नोकरीसंबंधी चांगली बातमी मिळणार आहे. व्यापारात देखील लाभ होईल.

चतुर्ग्रही योगात चंद्रग्रहण

तब्बल 12 वर्षानंतर सूर्य, बुध, गुरु आणि राहु यांच्या चतुर्ग्रही योगात हे चंद्र ग्रहण लागणार आहे.

3 राशींना मिळणार लाभ

15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत गेल्यानंतर चतुर्ग्रही योग संपुष्टात येईल. याचा 3 राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. तब्बल 10 दिवस या राशींना लाभ मिळणार आहे.

रास आणि नक्षत्र

हे चंद्र ग्रहण तुळ राशी आणि स्वाती नक्षत्रामध्ये हे चंद्रग्रहण लागणार आहे.

यंदाच्या वर्षीचं पहिलं चंद्रग्रहण

5 मे रोजी बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story