Horoscope 21 July Luck Zodiac Signs

आज 'या' राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग

आजचा दिवस अतिशय खास

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारी, अधिक मासातील विनायक चतुर्थी अतिशय खास आहे.

धनलाभाचे महासंयोग

त्यामुळे आज काही राशींच्या नशिबात धनलाभाचे महासंयोग जुळून आला आहे. या राशीच्या लोकांना भरपूर पैसा

मेष (Aries)

आत्मविश्वासात वाढ आहे. तुमच्या क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. धनलाभाचे योग आहेत. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल.

मिथुन (Gemini)

आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कामात सहज यश प्राप्त होणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. मान-सन्मानात वाढणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

आर्थिक समस्यांपासून मुक्ती होईल. नोकरी-व्यवसायासाठी शुभ काळ असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमच्यासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी ठरणार नाही.

धनु (Sagittarius)

तुमचं नशीब घडणार आहे. धनलाभाचे खास योग जुळून आला आहे. कुटुंबात आनंदची वातावरण असले. खूप मानसन्मान वाढणार आहे. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story