जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे.


जर मनाला नियंत्रित केलं नाही तर ते शत्रूसमान काम करेल.


जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते.


सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठेच आनंदी असू शकत नाही.


कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते.


कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.


मनाच्या शांती शिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही.


जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार.

VIEW ALL

Read Next Story