अगरबत्ती प्रामुख्याने पूजेच्या वेळी वापरली जाते. अगरबत्ती लावणं खूप शुभ मानलं जातं
पूजा करताना अगरबत्ती पेटवायची की, नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. बघूया अगरबत्ती लावणे शुभ की अशुभ
जुन्या परंपरेनुसार पूजेच्या वेळी 1 अगरबत्ती पेटवू नये, 1 अगरबत्ती लावणं अशुभ मानले जाते.
3 अगरबत्ती एकत्र पेटवणं शुभ मानलं जातं. कारण तीन अंक हा त्रिदेवाशी जोडलेला आहे
शास्त्रानुसार, नेहमी अखंड अगर बत्ती वापरावी, तुटलेली अगरबत्ती वापरू नये
बरेच लोक अगरबत्ती फुंक मारुन विझवतात. पण फुक मारुन अगरबत्ती विझवणं अशुभ मानले जाते म्हणून ते चुकीचं आहे.
जर तुम्ही पूजेसाठी अगरबत्ती वापरत असाल तर लक्षात ठेवा की अगरबत्ती सुगंदीत असली पाहिजे.