सगळीच गुपीतं सगळ्यांसमोर उघड करायची नसतात. स्त्री आणि पुरुष दोघांना हा नियम लागू होतो.
स्त्री, पुरुषांनी काही गोष्टी या एकदम गुपीत ठेवल्या पाहिजेत असा सल्ला चाणक्य देतात.
स्त्री आणि पुरुषांनी कोणत्या गोष्टी सिक्रेट ठेवाव्यात हे चाणक्यनितीमध्ये सांगितले आहे.
आपली काही गुपीतं कुणाला का सांगू नयेत याचे कारण देखील चाणक्यनितीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चरित्र्याबाबत संशय निर्माण होईल अशी घटना घडली असल्यास याबाबत स्त्री, पुरुषांनी कुणाला सांगू नये.
अपमान झाला असल्यास याबाबत देखील कुणाकडे बोलू नये.
आपल्या आर्थिकस्थितीबाबत देखील शक्यतो स्त्री, पुरुषांनी कुणाला सांगू नये.