काशी, बनारस आणि वाराणसी या शहरांना हिंदू श्रद्धांमध्ये मोक्षाचे ठिकाण म्हटले जाते.
स्वत: भगवान शिव यांनी हे शहर बांधले होते. जे महादेवाच्या त्रिशूळावर विराजमान आहे.
असे म्हटले जाते की, काशीमध्ये गेल्यावर भक्तांचे सर्व पाप धुऊन जाते. त्यासोबतच त्यांना मोक्ष प्राप्त होते. अशी श्रद्धा आहे.
आपल्या येणारे सर्वजण जीनव-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्षप्राप्ती करतात अशी देखील श्रद्धा आहे.
त्यामुळे या ठिकाणाहून गंगाजल कधीच घरी घेऊन जावू नये. कारण पाण्यात जीवाणू किंवा विषाणू देखील असतात.
तसेच गंगाजी येथील माती किंवा वाळू देखील घरी चुकूनही घेऊन जाऊ नका. कारण जमिनीत सूक्ष्म जीव किंवा जीवाणू देखील असतात.