ऑगस्ट महिन्याची सुरुवात अधिक पौर्णिमा आणि संकष्टी चतुर्थीने होत आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत.
ज्योतिषांच्या मते हा महिना मेष, मिथून, तुळ, वृश्चिक आणि मीन राशींसाठी शुभ आणि लाभदायक असणार आहे.
करिअर आणि कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनेक प्रकारचं यश घेऊन येईल.
नोकरीत प्रगती होऊ शकते. उद्योगाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आर्थित स्थिती सामान्य असेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
करिअरच्या दृष्टीने हा महिना चांगलं फळ देईल. शिक्षणाच्या दृष्टीनेही ही चांगली वेळ आहे. नवी नोकरी मिळू शकते.
मुलाकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी फार चांगला असेल.
या महिन्यात आर्थिक स्थिती फार चांगली राहण्याची शक्यता आहे. उद्योगात भागीदारी फार लाभदायक ठरु शकते.