Shani Dev

शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी घरात लावा ही 2 झाडं, सुख-समृद्धी नांदेल घरा

Jun 30,2023

ज्योतिषशास्त्रातही झाडांना विशेष

प्रत्येक झाड किंवा रोपाची आपली स्वत:ची अशी खासियत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रातही झाडांना विशेष महत्त्व आहे.

झाडांचा ग्रहांशी संबंध

काही झाडांचा ग्रहांशी संबंधित असतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. घरात मनी प्लंट लावल्यास पैसा येतो असं म्हणतात.

ज्योतिषशास्त्रात उपाय

शनिदेवालाही प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात घरात दोन झाडं असावी असं सांगण्यात आलं आहे.

शनीदेव प्रसन्न होतील

या दोन झाड्यांमुळे घरात सुख समृद्धीची कधी कमी होत नाही. शिवाय शनीदेव प्रसन्न होतात आणि शनी क्रोधापासून आपल्याला मुक्ती मिळते.


शनिशी संबंधित पहिलं रोप आहे शमीचं. तर दुसरं आहे ते पिपळाचं झाड. या दोन झाडं शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी फायदेशीर असतात असं म्हणतात.

हा उपाय करा

दर शनिवारी संध्याकाळी शमीच्या रोपाखाली दिवा लावल्यास शनिदोषापासून मुक्ती मिळते. शिवाय कुंडलीतील शनी अशुभ असेल तर शमीच्या लाकडावर तीळ लावून हवन करावे.

पिपळाचं झाडं

पिपळाचं झाडं हे शनिदेवाचं श्रीकृष्णाचं रुप मानलं जातं. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा शुभ मानली जाते. तसेच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story