नशा करु नका

शनिवारी दारुची नशा करु नका. यामुळे जीवनात अनेक प्रकारचे त्रास सहन करावा लागू शकतो.

Mar 11,2023

यांचे सेवन करु नये

शनिवारच्या दिवशी लाल मिर्ची, आंबा लोणचे आणि वांगे यांचे सेवन करु नये. यामुळे पोटात गडबड होण्याची शक्यता जास्त आहे.

..तर नकारात्मक शक्ति घरात

शनिवारी काळे कपडे परिधान करु नये. असे न केल्यास नकारात्मक शक्ति घरात प्रवेश करु सकते आणि तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो

दही, दुधाचे सेवन करताना

शनिवारी दही आणि दूध यांचे सेवन करु नये. जर तुम्हाला पिण्याची गरज असेल तर यात गुळ किंवा हळद टाका.

काळे वस्त्र परिधान करताय?

शनिवारी काळे कपडे परिधान करु नये. असे न केल्यास नकारात्मक शक्ति घरात प्रवेश करु सकते आणि तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.

नख काढू नका..

शनिवारी केस तसेच नखे कापणे चांगले मानले जात नाही. या दिवशी असं केले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.

प्रवासाला निघण्याआधी...

या दिवसात उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशाच्या ठिकाणी प्रवास करु नका. तो चांगला ठरत नाही. जर तुम्हाला या प्रवासाची गरज असेल तर तुम्ही प्रथम 5 पाऊलं उलटे चाला.

यांचा अपमान करु नका?

एखाद्या गरीब, अपंग व्यक्ती किंवा वृद्ध महिला यांचा कधीही अपमान करु नका. जर असे केले तर तुम्हाला पाप किंवा शाप लागतात.

मुलीला सासरी पाठवू नका !

शनिवारच्या दिवसी मुलीला सासरी पाठवू नका. असे केले तर तिच्या जीवनात जास्त कष्ट येतात.

शनिवारी चुकूनही हे करु नका!

शनिवारी चुकूनही काळे तिळ, लोखंडी साहित्य, तेल, काळे बुट आणि मीठ खरेदी करु नका. अन्यथा असे केले तर तुमच्यावरील कर्ज वाढू शकते.

शनी देवाची कृपा...

Shani Upay : तुम्ही शनिवारी हे काम करत नाही ना? शनी देवाची कृपा नसेल तर तुमचे मोठे नुकसान होईल.

VIEW ALL

Read Next Story