दिवाळी दिवशी 5 दिव्यांची अशी करा मांडणी , वर्षभर घरात नांदेल सुख-समृद्धी.


दिवाळीमध्ये दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते.


दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळीमध्ये घरोघरी दिव्यांची उजळण केली जाते.


धनत्रयोदशीच्या दिवशी तुपाचा दिवा देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर लावावा.


दिवाळीला घरी कमीत कमी 5 दिवे लावण शुभ मानल जात.


पहिला दिवा उंच जागी ठेवावा , दुसरा दिवा स्वयंपाक घरात ठेवावा.


तिसरा दिवा तुळशीच्या समोर ठेवावा , चौथा दिवा पाण्याच्या जागी ठेवावा आणि पाचवा दिवा घरासमोर ठेवावा.


VIEW ALL

Read Next Story