वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या मूर्ती मंदिरात ठेवू नयेत
मंदिरात एकाच देवीच्या किंवा देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका, कारण वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ आहे.
पितरांचे फोटो मंदिरात ठेवू नका, असे फोटो मंदिरात ठेवणे अशुभ आहे
देवी-देवतांना कधीही खंडित तांदूळ अर्पण करू नये. मंदिरात असे तांदूळ असेल तर तो काढून अखंड तांदूळ ठेवावे
उतर - पूर्व दिशेला मंदिर बांधावे, कारण ते शुभ मानले जाते
घराच्या मंदिरात कधीही दोन शंख एकत्र ठेवू नका
मंदिराजवळ शौचालय बांधू नका
मंदिरात देवांची हसरे छायाचित्रे लावा, ते शुभ मानले जातं