आजकाल प्रत्येकजण घड्याळ वापरतो. घड्याळ घालणं ही केवळ एक फॅशन नाही तर घड्याळ आपलं नशीब बदलू शकतं.
घड्याळ कोणत्या हातात घालायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे, परंतु घड्याळ नेहमी उजव्या हातावर घाला
फॅशनच्या नादात जास्त मोठं डायल असलेलं घड्याळ घालू नये. अश्याने तुमच्या करिअर मध्ये अडथळे निर्मान होतील
अगदी लहान डायल असलेलं घड्याळ वापरू नका. सामान्य आकाराचे डायल असलेलं घड्याळ घालणं शुभ असतं
घड्याळाचा पट्टा जास्त सैल नसावा. कारण त्यामुळे तुमची एकाग्रता बिघडते, त्यामुळे मनगटावर नीट बसेल असा पट्टा वापरा
नेहमी मनगटावर सोन्याच्या किंवा चांदीच्या रंगाचे घड्याळ घाला कारण ते शुभ मानले जाते