वास्तुनुसार चुकूनही लावू नका ही झाडं, घरात दारिद्रय येईल!

वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरात लावल्याने नकारात्मकता निर्माण होते. अशी काही झाडे आहेत जी घरात लावणे अशुभ मानले जाते.

Mansi kshirsagar
Nov 03,2023


वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरात लावल्याने गरिबी आणि दारिद्र येते. तसंच, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.


वास्तुशास्त्रानुसार, घरात काटेरी झाडे लावल्याने नात्यात कटुता येते. त्यामुळं गुलाब, निवडुंग, बबूलसारखी झाडे लावे नयेत


घरात एखादे झाड सुकले असेल तर अशावेळी तुमचं भाग्य अचानक बदलू शकते. त्यामुळं अशी झाडे घरातून काढून टाका


मेहंदीच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. मात्र वास्तुशास्त्रानुसार ही झाडे लावण्यास अशुभ मानले जाते.


वास्तुशास्त्रानुसार, बोनसायचे झाड घरात लावण्यामुळं कामात अडथळे येतात आणि यश मिळवण्याचे मार्ग बंद होतात.


वास्तुशास्त्रानुसार, चिंचेच्या झाडामुळं नकारात्मकता निर्माण होते. अशावेळी चुकूनही चिंचेचे झाड घरात लावू नका


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story