Vastu Tips : रात्री झोपताना कोणत्या दिशेला डोकं ठेवावं, पाहा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Jul 23,2023


आपल्या सर्वाना माहीत आहे प्रामुख चार दिशा आहेत, परंतु झोपण्यासाठी सर्व दिशा योग्य नाही.


वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावं.


नैसर्गिकरित्या पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावे.


मात्र कधीही उत्तर आणि पश्चिम दिशेने डोके ठेवून झोपू नये.


वास्तुशास्त्रात दक्षिणेकडे दिशेला डोके ठेवून झोपणे चांगले मानले जाते.


या दिशेला डोके ठेवून झोपल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.


वास्तुशास्त्रानुसार, ही दिशा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story