तांदूळ टाकून दिवा लावल्याने काय होते?

Soneshwar Patil
Jan 18,2025


दिवा लावणे हे शुभ मानले जाते. हे धार्मिक परंपरेचा भाग नाही तर सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचे प्रतीक देखील आहे.


पण दिव्यात तांदूळ टाकून दिवा लावणे फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?


हिंदू धर्मात तांदूळ हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. हे पूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जातात.


तांदूळ टाकून दिवा लावल्याने घरातील धन-समृद्धी वाढते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे.


तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. असे केल्याने घरातील वातावरण सुधारते आणि मानसिक शांतीही मिळते.


दिव्यामध्ये तांदूळ टाकून जाळल्याने वास्तू दोष आणि वाईट गोष्टी कमी होतात. तसेच घरातून नकारात्मकता कमी होते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story