सकाळी सकाळी कावळ्याला चपाती दिल्यावर काय होतं?


हिंदू धर्मात कावळ्याला अतिशय महत्त्व आहे. शास्त्रात कावळ्याला पूर्वजांशी जोडलं गेलंय. म्हणून पितृ म्हणून कावळ्याला चपाती किंवा भाकरी खायला दिली जाते.


ज्योतिषशास्त्रात सकाळी कावळा खिडकीत दिसणं यामागे संकेत मानले जाते. त्यामुळे सकाळी कावळ्याला चपाती खायला देणे खूप शुभ मानले जाते.


ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी कावळ्याला चपाती दिल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं.


पहाटे कावळ्याला चपाती खाऊ घातल्यास आर्थिक लाभ होतो असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.


त्याशिवाय सकाळी रोज कावळ्याला चपाती खायला दिल्यावर पितरांना समाधान मिळतं आणि ते आनंदी राहतात.


कावळ्याला सकाळी चपाती दिल्यावर कामात यश प्राप्त होतं.


पूर्वज सुखी राहतात आणि त्यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story