यंदा 25 मार्चला होळीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कुठला रंगाने होळी खेळणं तुमच्यासाठी भाग्यशाली ते जाणून घ्या.
या लोकांसाठी लाल रंग शुभ असल्याने यांनी लोकांनी लाल रंगाने होळी खेळावी.
या राशीचा अधिपती हा शुक्र ग्रह असल्याने स्थिरता आणि समृद्धीसाठी या लोकांनी होळीला जांभळ्या रंगाचा वापर करावा.
या राशीच्या लोकांनी हिरव्या रंगाने होळी खेळावी. कारण हा रंग निसर्गाशी जोडला गेला आहे.
या राशीच्या लोकांनी निळ्या रंगाने होळी खेळावी कारण कर्क राशीवर चंद्राचे अधिपत्य असल्याने तो त्यांच्यासाठी शुभ ठरतो.
होळी खेळण्यासाठी या राशीच्या लोकांनी भगवा रंग घ्यावा. सूर्याचे अधिपत्य असणाऱ्या या राशीसाठी भगवा रंग लकी आहे.
बुध ग्रहाचा आधिपती असलेल्या कन्या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाने होळी खेळावी.
या लोकांनी होळीच्या दिवशी निळा आणि केशरी रंगाचा वापर करावा.
वृश्चिक राशीचे लोक होळीला कुठल्या रंगांची उधळण करु शकतात.
या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी पिवळ्या रंगाची उधळण करावी.
या राशीच्या लोकांनी होळीला लाल, जांभळा आणि तपकिरी रंगाने होळी खेळावी.
यंदाच्या होळीला कुंभ राशीच्या लोकांनी गडद रंगाने होळी खेळल्यास त्यांचं भाग्य चमकेल.
या राशीच्या लोकांनी हिरवा आणि गुलाबी रंगाची उधळण करावी. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)