गरुड पुराणात जन्म आणि मृत्यू तसेच मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे.
माणूस अल्पायुषी होता असे आपण म्हणतो पण गरुड पुराणात त्याची 5 कारणे दिली आहे.
शिळ्या मांसामध्ये धोकादायक जिवाणू तयार होतात. ते खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. याने आयुष्य कमी होते
गरुड पुराणानुसार, उशिरा उठणाऱ्यांना सकाळची शुद्ध हवा मिळत नसल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
मृतदेह जाळल्यानंतर निघालेल्या धुरात विषारी घटक असतात. विषारी घटकही श्वासाद्वारे शरीरात पोहोचतात.
रात्री दही सेवन केल्याने श्वसन आणि सर्दी या आजारांची शक्यता अनेक पटींनी वाढते, असे गरुड पुराणात सांगितले आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)