संध्याकाळी देवपूजा करताना घंटी का वाजवू नये? कारण महत्त्वाचं

हिंदू धर्मात सकाळ-संध्याकाळी पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते.

सूर्याच्या पहिल्या किरणाला देवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

याचवेळी परमेश्वराची आराधना करताना घंटी किंवा शंख वाजवणे शुभ मानले जाते.

मात्र संध्याकाळी पूजा करताना शंख किंवा घंटी वाजवू नये.

पूजा करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी

ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर देव झोपायला जातात. अशावेळी शंख आणि घंटी वाजवत नाही

तसेच संध्याकाळच्या पुजेला फूलं सकाळीच तोडून घ्यावी. संध्याकाळी वनस्पतींना, झाडांना तोडणे अशुभ मानले जाते.

VIEW ALL

Read Next Story