टीम इंडिया सध्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळतेय.


या दरम्यान टीम इंडियातल्या शुभमन गिल, इशान किशान आणि यशस्वी जायस्वाल यांनी एक तरुणीबरोबर फोटो काढले


हा फोटो सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होतोय. ही तरुणी कोण आहे असा प्रश्न विचारला जात आहे.


या तरुणीचं नाव आहे एशे अब्राहम. एशेने एक प्रसिद्ध मॉडेल असून नुकतंच तीने मिस वर्ल्ड त्रिनिदाद अँड टोबॅकोचा खिताब पटकावलंय.


टीम इंडियातल्या युवा खेळाडूंनी एशेबरोबर फोटो काढला. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


भारतीय खेळाडूंनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचं एशे अब्राहमने सांगितलं.


या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेत भाग घेण्यासाठी एशे अब्राहम भारतात येणार आहे.


पोर्ट ऑफ स्पेनमध्ये एशेने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचीही भेट घेतली


त्रिनिदाद अँड टोबॅगोची प्रसिद्ध मॉडेल असलेली एशेला भारतीय संस्कृतीची प्रचंड आवड आहे


एशे अब्राहम भारताचे सण साजरे करते. याचे काही फोटो तीने सोशल मीडियावरही शेअर केले होते.

VIEW ALL

Read Next Story