16 एप्रिलला पदार्पण

अर्जुनने 16 एप्रिलला वानखेडे मैदानात कोलकाताविरोधात पदार्ण केलं होतं. पहिल्या सामन्यात त्याने दोन ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. पण विकेट मिळवण्यासाठी त्याला दुसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागली.

Apr 30,2023

एका ओव्हरमध्ये 31 धावा दिल्याने टीका

पंजाबविरोधातील सामन्यात अर्जुनने 3 ओव्हरमध्ये 48 धावा दिल्या. यामधील एका ओव्हरमध्ये त्याला तब्बल 31 धावा ठोकल्या.

गुजरातविरोधात एक षटकार ठोकत वेधलं लक्ष

अर्जुनने 25 एप्रिलला गुजरातविरोधात फलंदाजी केली. यावेळी त्याने एका षटकारासह 13 धावा केल्या.

अर्जुनच्या 4 सामन्यात 3 विकेट्स

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत चार आयपीएल सामने खेळले असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 59 चेंडूत 92 धावा दिल्या आहेत.

"मॅनेजमेंटला हात जोडून विनंती"

"मी मॅनेजमेंटला हात जोडून विनंती करतो, की तुम्ही फार शहाणे लोक आहात. येथे अर्जुन तेंडुलकर नावाचा मुलगा येथे 12 दिवस येऊन राहून गेला. तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे याची तुम्हाला माहिती असावी", असंही त्यांनी सांगितलं.

अर्जुन एक अष्टपैलू खेळाडू

"मला माहिती नाही त्याला कशाप्रकारे सांभाळलं जात आहे, पण तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे," असं त्यांनी सांगितलं.

..तर जग त्याचं नाव लक्षात ठेवेल

"माझ्या मते अर्जुनने तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी केली पाहिजे. जर तो वरती येऊन खेळला आणि टी-20 मध्ये ओपनिंग केली तर जग त्याचं नाव लक्षात ठेवेल", असं ते म्हणाले आहे.

योगराज सिंग यांचं मोठं विधान

अर्जुन तेंडुलकरला क्रिकेटचं प्रशिक्षण देणाऱ्या योगराज सिंग यांनी मोठं विधान केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story