ना रोहितला जमलं ना विराटला

पण आश्विनने करून दाखवलं!

Jul 24,2023

भारत आणि वेस्ट इंडिज

सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात आर आश्विनने 56 धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं.

आश्विनने करून दाखवलं...

आश्विनने या सामन्यात 56 धावा करत मोठा विक्रम रचला आहे. जे विराटला आणि रोहितला जमलं नाही ते आश्विनने करून दाखवलं.

जो रूट

वेस्ट इंडिजविरुद्ध 50 च्या सरासरीपेक्षा जास्त सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूट अव्वल स्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत 1222 रन्स केलेत.

रॉस टेलर

तर न्यूझीलंडच्या रॉस टेलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 1071 धावा केल्यात.

केन विलियम्सन

न्यूझीलंडच्या केन विलियम्सनचा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 17 सामन्यात 970 धावा केल्यात.

अजिंक्य रहाणे

अझहर अली, स्टिवन स्मिथ, अॅलेस्टर कुकनंतर अजिंक्य रहाणेचा नंबर लागतो. अज्जूने 12 सामन्यात 646 धावा केल्यात.

आर आश्विन

तर आश्विनचा देखील वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

608 धावा

आर आश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 13 सामन्यात 50.66 त्या सरासरीने 608 धावा केल्या आहे.

VIEW ALL

Read Next Story